हिंदूंना बघून घेऊ म्हणणारे धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत आहेत, शाहनवाझ हुसेन यांची एमआयएमवर टीका
१५ मिनिटं पोलीस हटवा, आम्ही हिंदूंना बघून घेऊ अशी वक्तव्य करणारे लोक कायमच धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणं हेच […]