नेपोटीझमबद्दल शाहिद कपूर म्हणतो, मी अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या, बॉलीवूड पार्ट्यांमध्ये जायचो तेव्हा मला अतिशय एकटे वाटायचे
विशेष प्रतिनिधी मुंबई : शाहीद कपूरचा जर्सी हा चित्रपट 31 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे हा चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात […]