श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वाद प्रकरणी सर्वेक्षणाची विनंती करणाऱ्या याचिकेवर आज निर्णय
अयोध्या वादाच्या धर्तीवर अलाहाबाद उच्च न्यायालय मथुरा वादाशी संबंधित 18 याचिकांवर थेट सुनावणी करत आहे. वृत्तसंस्था प्रयागराज: मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह […]