पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी शाहरुख, अक्षय-अजय यांना नोटीस; याचिकाकर्त्याने म्हटले- पद्म पुरस्कार विजेत्यांनी असे करणे चिंताजनक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल नोटीस बजावली आहे. या तिघांविरोधात अलाहाबाद उच्च […]