• Download App
    Shah Jahan | The Focus India

    Shah Jahan

    Donald Trump : ट्रम्प यांच्या मुलाची प्रेयसीसोबत ताजमहालला भेट; डायना बेंचवर बसून काढला फोटो; मुमताज-शाहजहानचा मकबरा पाहिला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी गुरुवारी पहिल्यांदाच ताजमहालला भेट दिली. त्यांनी त्यांच्या प्रेयसीसोबत डायना बेंचवर बसून फोटो काढला. त्यांनी मुघल सम्राट शाहजहां आणि त्यांची पत्नी मुमताज यांच्या थडग्यालाही भेट दिली. ते ताजमहाल संकुलात सुमारे ४५ मिनिटे राहिले. त्यांची प्रेयसी लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली आणि ट्रम्प ज्युनियर पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला.

    Read more

    मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मोठं विधान

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी संदेशखळी येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवर ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार […]

    Read more

    ‘शहजहानच्या अटकेवर बंदी नाही’, संदेशखळी प्रकरणी उच्च न्यायालयाने स्पष्ट केली भूमिका

    आम्ही फक्त एसआयटीच्या स्थापनेवर बंदी घातली आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी कोलकाता : संदेशखळी प्रकरणात शाहजहान शेखच्या अटकेला स्थगिती नसून त्याला अटक करण्यात […]

    Read more

    संदेशखालीत TMC नेत्याला जमावाकडून मारहाण, घराची तोडफोड; बलात्काराचा आरोपी शाहजहान 55 दिवसांपासून फरार

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील संदेशखालीमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा चर्चेत आहे. शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते अजित मैती यांच्या […]

    Read more