• Download App
    Shafi Sheikh | The Focus India

    Shafi Sheikh

    नाशिक मधल्या बहुराष्ट्रीय कंपनीत जिहाद; महिलांवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव; आसिफ अन्सारी, शफी शेख यांच्यासह ६ आरोपींना अटक!!

    नाशिक शहरातील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत इस्लामी जिहाद चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या तरुण महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांशीही क्रूर खेळ खेळला गेला. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आता कठोर पावले उचलून सहा आरोपींना अटक केली.

    Read more