Al Shabaab Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर सोमालियाच्या हॉटेलमध्ये परिस्थिती नियंत्रणात, 30 तासांत अल शबाबमध्ये 40 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था मोगादिशू : पूर्व आफ्रिकन देश सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील हयात हॉटेलवर अल शबाबच्या दहशतवादी हल्ल्यात 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. वृत्तानुसार, सोमाली संरक्षण […]