• Download App
    Sexual harassment case | The Focus India

    Sexual harassment case

    Shankaracharya Avimukteshwaranand : शंकराचार्यांच्या अटकेवर उच्च न्यायालयाची स्थगिती; निकाल सुरक्षित

    अलाहाबाद उच्च न्यायालयाने लैंगिक छळाच्या प्रकरणात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांनी अग्रिम जामिनावर निर्णय राखून ठेवला आहे.

    Read more