श्रीलंकेत गंभीर तेल संकट, महागाईतही प्रचंड वाढ, श्रीलंकन सरकार भारताकडून 500 मिलियन डॉलरचे कर्ज घेणार
श्रीलंकन लवकरच भारताकडून कर्ज घेऊ शकते. श्रीलंका सरकार भारताकडून 500 मिलियन डॉलरचे इंधन कर्ज साहाय्य घेण्याच्या विचारात आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी असे सांगण्यात आले […]