ड्रॅगनची घुसखोरी : चीनने एका वर्षात भूतानच्या भूमीत चार गावे वसवली, सॅटेलाइट इमेजमधून खळबळजनक खुलासा
चीन आपल्या नौटंकीपासून परावृत्त होताना दिसत नाही. भारतासोबतच्या सीमावादाच्या दरम्यान ड्रॅगनने शेजारील देश भूतानच्या सीमेतही घुसखोरी केली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, चीनने भूतानच्या सीमेजवळील सुमारे २५ […]