कोल्हापूर- मुंबई विमानसेवेबाबत आनंदाची बातमी ; १ जानेवारीपासून आठवड्यातील सातही दिवस सेवा सुरू
सध्या कंपनीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे कोल्हापूर- मुंबई विमान सेवा काही काळासाठी स्थगित आहे. Good news about Kolhapur-Mumbai Airlines; Service starts from January 1, seven days […]