राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी सेवापुस्तकात बनावट नोंदी; पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह लिपिकावर गुन्हे
विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कर्मचारी सेवापुस्तकात बनावट नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लीपिकांवर वानवडी पोलीस […]