नितेश राणे यांनी केली संपूर्ण रेल्वेच बुक, कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मोदी एक्सप्रेसची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, […]