कोविड-19 लसीचा तिसरा डोस ‘अनैतिक’ आहे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांचे प्रतिपादन
जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये बूस्टर शॉट्स द्यायला सुरुवात झाली आहे. कारण लस निर्मात्यांनी सांगितले आहे की, कोविड-19 लसीचा तिसरा डोस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेषत: काही […]