दाभोलकर हत्या प्रकरणी आता 15 सप्टेंबरला दोषारोपपत्र, कोरोनामुळे न्यायालयाकडून आरोपींना मुदतवाढ
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमधील पाच आरोपींवर आता 15 सप्टेंबर रोजी आरोप निश्चित करण्यात येणार आहे.कोरोनामुळे नातेवाईक […]