• Download App
    Sentencing | The Focus India

    Sentencing

    Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप; कोर्टाने काल दोषी ठरवले होते; मोलकरणीचे केले होते शोषण

    बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोलकरीण बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी रेवण्णाला दोषी ठरवले. रेवण्णाने आपण काहीही चुकीचे केले नाही असा दावा करत कमी शिक्षेसाठी न्यायालयात अपील केले होते.

    Read more

    JDS Ex MP Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात JDSचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; रडत कोर्टाबाहेर आला, आज शिक्षा जाहीर होणार

    शुक्रवारी, बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला मोलकरीण बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालय शनिवारी शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा निकाल जाहीर झाला तेव्हा रेवण्णा भावनिक झाला आणि बाहेर पडताना त्या रडला.

    Read more

    भोंदू गुरु गुरुमितला फासावर लटकावण्याची सीबीआयची मागणी

    डेरा सच्चा सौदा व्यवस्थापक हत्या प्रकरणात आज शिक्षा सुनावताना सीबीआयने गुरमीत राम रहीम सिंगला फाशीची मागणी केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने डेरा प्रमुख गुरमीत राम […]

    Read more