सेन्सोडाइन कंपनीला खोटी जाहिरात केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षणने ठोठावला दहा लाख रुपयांचा दंड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगातील नंबर १ संवेदनशील टूथपेस्ट असल्याची जाहिरात करणाऱ्या सेन्सोडाइन कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने (CCPA) १० लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच […]