अचानक दहा दिवसांची सुट्टी देऊन कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का द्या, बँकांना रिझर्व्ह बँकेचा आदेश, संवेदनशिल पदांवर काम करणाऱ्यांच्या कामाची होणार झाडाझडती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक दहा दिवस सुट्टी मिळाली तर त्याला आश्चर्याचा धक्का निश्चितच बसेल. आता संवेदनशिल पदांवर काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना […]