आता ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनवेळा होणार मोफत आरोग्य तपासणी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश; ज्येष्ठ नागरिकांबाबत अन्य मुद्द्यांवरही विशेष बैठकीत झाली चर्चा विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री […]