सेमी कंडक्टर उत्पादन ते मोबाईल उत्पादन; मोदी सरकारची तब्बल 2.19 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 2.19 लाख कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर उत्पादन आणि अन्य योजनांचा समावेश आहे.