Semiconductor unit : देशाच्या 6व्या सेमीकंडक्टर युनिटला मान्यता; उत्तर प्रदेशातील जेवर येथे प्लांट उभारणार; मासिक 3.6 कोटी चिप्स बनवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देशातील सहाव्या सेमीकंडक्टर युनिटला मंजुरी देण्यात आली आहे. हे युनिट उत्तर प्रदेशातील जेवर येथे ३७०६ कोटी रुपये खर्चून स्थापन केले जाईल.