कुस्तीपटू बजरंग पुनिया पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर; उपांत्य फेरीत झाला पराभूत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहिया आणि कांस्य विजेता बजरंग पुनिया हे हरियाणातील सोनीपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ट्रायल्समधून बाहेर पडले […]