IND vs AFG: भारताच्या पहिल्या विजयाने बदलले उपांत्य फेरीचे समीकरण, जाणून घ्या आता भारताला काय करावे लागेल?
आता भारताला आपले उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करायची आहे.IND vs AFG: India’s first win changed the […]