• Download App
    self-immolation | The Focus India

    self-immolation

    Odisha Student : ओडिशात आत्मदहनानंतर गंभीर भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू; लैंगिक छळामुळे घेतले होते पेटवून

    ओडिशातील बालासोर येथील फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये स्वतःला पेटवून घेतलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही विद्यार्थिनी ९५ टक्के भाजली होती आणि गेल्या ३ दिवसांपासून ती भुवनेश्वरमधील एम्समध्ये जीवनमरणाशी झुंज देत होती.

    Read more

    बहुजन समाज पक्षाने ६७ लाख रुपये घेऊनही तिकिट दिले नाहीच, संतप्त उमेदवाराचा मायावतींच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : बहुजन समाज पक्षाने विधानसभेची उमेदवारी विकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, यावेळी एका उमेदवाराकडून पैसे घेऊनही त्याला तिकिट दिले नाही. त्यामुळे […]

    Read more

    पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

    वृत्तसंस्था पुणे : आंबिल-ओढा परिसरातील झोपडपट्ट्यांवर महापालिकेने गुरुवारी ( ता.२४) अतिक्रमणविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग बनले. Anti-encroachment action in Ambil-Odha […]

    Read more