हिंदूंची निवडून निवडून हत्या केली जाते, तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक मुग गिळून का गप्प बसतात, मिलिंद परांडे यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात हिंदूंचे पुनर्वसन आणि त्यांचा मुक्त संचारच दहशतवादाचा खात्मा करू शकतो, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे […]