पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : लिबरल बुद्धिमंतांचा “सिलेक्टिव्ह पर्सनॅलिटी कल्ट” व्यक्तिपूजा वगैरे…!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाब दौऱ्यामध्ये मोठी त्रुटी आढळली. तिचे उल्लंघन झाले. या मुद्यावरून देशभर राजकीय गदारोळ सुरू असताना सुप्रीम कोर्टाने प्रकरणाची गंभीर दखल […]