• Download App
    Seizure | The Focus India

    Seizure

    Karnataka : कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने सट्टेबाजीतून कमावले 2000 कोटी; व्हीआयपी सिरीजच्या 5 मर्सिडीज बेंझ जप्त

    कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांनी ऑनलाइन सट्टेबाजीतून अत्यंत कमी वेळात २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी केला. ईडीने गेल्या महिन्यात सिक्कीम येथून वीरेंद्र यांना अटक केली, जिथे ते कॅसिनो भाड्याने घेण्यासाठी गेले होते. ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.

    Read more

    सायकलवर फिरून करायचा चोरी , ७७ लाखांचे सोने , ७ किलो चांदी आणि रोकद जपत

    आयजी ओली पाल आणि एसएसपी बीएन मिणा यांनी संयक्त पत्रकार परिषद घेत दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केल्याची माहिती दिली. Bicycle theft, seizure of Rs 77 […]

    Read more

    काबूलच्या सत्तेवर कब्जासाठी हक्कानी नेटवर्क – तालिबान यांच्यात हिंसक संघर्ष; गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरादर जखमी

    वृत्तसंस्था काबूल – अफगाणिस्तानात तालिबानची सरकार बनविण्याची मशक्कत चालू असताना हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातच जोरदार हिंसक संघर्ष उडाला आहे. एवढेच नाही, हा संघर्ष एवढा […]

    Read more