पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, ३६ किलो ड्रग जप्त; सीमा सुरक्षा दलाची जम्मू – काश्मीरमध्ये कारवाई
वृत्तसंस्था श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला असून ३६ किलो ड्रग जप्त केले आहे. सीमावर्ती सांबा भागात ही कारवाई […]