सत्ता मिळाल्यास हैैद्राबादच्या निजामाची मालमत्ता जप्त करून लोकांमध्ये वाटणार, तेलंगणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आश्वासन
विशेष प्रतिनिधी हैदराबाद: भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता मिळाली तर हैदराबादच्या पूर्वीच्या निजामाची मालमत्ता ताब्यात जप्त करून लोकांमध्ये वाटली जाईल, असे आश्वासन तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]