भारताने अफगणिस्थानला भेट दिलेल्या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर तालीबानचा कब्जा
विशेष प्रतिनिधी काबूल : भारताने २०१९ मध्ये अफगणिस्थान एअरफोर्सला एमआय-२४ हेलिकॉप्टर भेट दिले होते. तालीबानने कुंदुज विमानतळावर हल्ला करून या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर कब्जा मिळविला आहे. […]