लाघवी अभिनयाची सीमा जगाच्या पाठीवरून निघून गेली!!; अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
प्रतिनिधी मुंबई : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आराजाने निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही […]