राष्ट्रपतींच्या सुरक्षा घोडदळातील ‘विराट’ला निरोप; पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी फिरविला प्रेमाने हात
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या घोडदळातील ‘विराट’ हा घोडा आज सेवानिवृत्त झाला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी […]