• Download App
    secularism | The Focus India

    secularism

    CJI Upholds : CJI म्हणाले- सेना धर्मनिरपेक्ष, यात शिस्त सर्वोच्च, ख्रिश्चन अधिकाऱ्याच्या बडतर्फीचा आदेश कायम

    सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय लष्करातील ख्रिश्चन अधिकारी सॅम्युअल कमलेसन यांची बडतर्फी योग्य ठरवली. त्या अधिकाऱ्यावर आरोप होता की त्यांनी आपल्या रेजिमेंटच्या साप्ताहिक धार्मिक संचलनांमध्ये आणि मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यास नकार दिला होता.

    Read more

    महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाशी शय्यासोबत करताना कोठे गेली तुमची धर्मनिरपेक्षता? कॅ. अमरिंदर सिंग यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर शय्यासोबत करताना कॉँग्रेसची धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती असा सवाल पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी […]

    Read more

    भाजपसाठी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आकडेवारीसह दिले स्पष्टीकरण

    केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आरोप केला की, काही राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्षतेचा वापर “राजकीय फायद्यासाठी” म्हणून केला आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणाले […]

    Read more

    भागवत, मोदींनी सत्य, अहिंसा,धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद संपून जाईल ; अशोक गेहलोत

    वृत्तसंस्था जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद सारखे मुद्दे […]

    Read more

    ढोंगी धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त करेल देश, केरळमधील बिशप जोसेफ कल्लरंगट यांची टीका

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : धर्मनिरपेक्षतेच्या खऱ्या मूल्यांचे रक्षण करण्याची गरज असून, ढोंगी धर्मनिरपेक्षता देश उद्ध्वस्त करेल, अशी टीका सिरो-मलबार कॅथलिक चर्चच्या पाला प्रांताचे बिशप जोसेफ […]

    Read more