PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : पंतप्रधान मोदींनी का केला सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख? त्याच्या अंमलबजावणीनंतर काय बदल होईल?
भारताच्या 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा (यूसीसी) उल्लेख केला. धर्माच्या नावावर फूट […]