हिजाब वादाचे पडसाद; बुलडाण्यात १४४ कलम लागू; मोर्चा, निर्दशने आणि आंदोलनास मनाई
विशेष प्रतिनिधी बीड : कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब वादाची ठिणगी महाराष्ट्रातही पसरली आहे. सर्वत्र मोर्चे काढण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बुलढाण्यात कलम १४४ […]