• Download App
    secretary | The Focus India

    secretary

    Rohan Jaitley : कोण आहेत रोहन जेटली? BCCIचे सचिव जय शहा यांची जागा घेण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सचिव जय शहा ( Jai Shah ) यांच्या जबाबदारीत आता आणखी वाढ झाली आहे. त्यांची आयसीसी […]

    Read more

    TV Somnath : केंद्राने टी व्ही सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून केली नियुक्ती

    राजीव गौबा यांची जागा घेणार आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने 1987 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी टी व्ही सोमनाथन […]

    Read more

    आता फार्मा कंपन्यांकडून थेट कोरोनाची लस खरेदी करू शकतील राज्ये, पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी बैठकीत दिल्या सूचना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनी बुधवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आता राज्यांना केंद्र […]

    Read more

    अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाल्या- त्यांचे भारतातील लोकांसाठीचे समर्पण थक्क करणारे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतातील लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही, मात्र आता जागतिक नेत्यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या वाणिज्य […]

    Read more

    समुद्राच्या पाण्याखाली जाणार मुंबई, न्यूयॉर्कसह जगातील ही मोठी शहरे : संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हवामान बदलाबाबत जगाला मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “मुंबई आणि न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांना समुद्राच्या […]

    Read more

    काँग्रेसमध्ये मध्यरात्री जबरदस्त खलबते; बऱ्याच दिवसांनी 10 जनपथ बाहेर पडून सोनिया गांधीही खलबतांमध्ये सामील!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थान मधला नेतृत्व पेचप्रसंग एपिसोड नंबर एक पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांनी मध्यरात्री राजकीय खलबते झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया […]

    Read more

    Vinay Kwatra new Foreign Secretary : विनय मोहन क्वात्रा भारताचे नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेणार

    नेपाळमधील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा 1988 बॅचचे IFS अधिकारी यांची सोमवारी नवीन परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 30 एप्रिल रोजी परराष्ट्र सचिवपदाचा […]

    Read more

    मोठी बातमी : काँग्रेस पक्षाला सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस, ‘बेकायदेशीर’रीत्या राहत होते सोनिया गांधींचे सचिव

    सरकारी बंगल्यावरील बेकायदा कब्जा केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाला निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली आहे. हा बंगला काँग्रेस पक्षाला देण्यात आला होता, मात्र काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे […]

    Read more

    मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष करतोय देश आणि समाजाच्या भावनांना विरोध, भाजपचे राष्ट्रीय चिटणीस सुनील देवधर यांची टीका

    मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष देश आणि समाजाच्या भावनांना विरोध करीत राहिला, त्यामुळे त्यांची जनतेच्या मनातील छबी कमी होत गेली. त्या उलट मोदींनी जगभरात […]

    Read more

    कायदा सचिव पदावर नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातील प्रॅक्टिसिंग वकिलही पात्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकारने कायदा सचिव या देशातील महत्त्वाच्या पदावर नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात देऊन सरकारने वकील, जिल्हा न्यायाधीश […]

    Read more

    बिहारमध्ये कोरोनाचा कहर, अनेक राजकीय नेत्यांना प्रादुर्भाव, नितीशकुमारयांचे सचिवही पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये कोरोनाने कहर केला आहे. डॉक्टरांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मुख्यमंत्री निवासस्थान परिसरातील अनेक जण कोरोनाने […]

    Read more

    बिल्डरच्या घशात महाविद्यालयाची जागा तरीही शिक्षणमंत्र्यांकडून दखल नाही, कॉाग्रेसच्या सरचिटणिसांनी सोनिया गांधींकडे केली वर्षा गायकवाड यांची तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविद्यालयाची जागा बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना अनेक विनवण्या केल्या. परंतु, त्यांनी दखल न घेतल्यामुळे कॉँग्रेसच्या  प्रदेश […]

    Read more

    अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालीन खाजगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचं निलंबन करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात […]

    Read more

    आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना ईडीची नोटीस, अमेरिकेतून देणगी मिळाल्याचे प्रकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना सोमवारी ईडीने नोटीस दिली आहे. काँग्रेसमध्ये सामील झालेले आपचे माजी नेते सुखपाल […]

    Read more

    भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीवरून राजकारण तापविणाऱ्या माध्यमांनी त्यांना निवडणुकींनतरच्या हिंसाचाराबाबत का विचारले नाही असा सवाल विचारत […]

    Read more

    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; प्रियांकाच्या दौऱ्यात लखनौत प्रदेश कार्यालयात उत्साहाला भरते; स्वागतासाठी पोस्टर्सची गर्दी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काही काळ active राहिलेले प्रियांका गांधी कार्ड मधल्या काळात deactivate झाले होते. उत्तर प्रदेश विधानसभा […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला आंदोलक शेतकऱ्यांनी घरात कोंडले; १२ तासांनी सुटका

    वृत्तसंस्था चंदीगड : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी चक्क भाजप नेत्याला त्यांच्या कुटुंबासह घरात ओलीस ठेवल्याची घटना घडली. न्यायालायाच्या आदेश आणि पोलिसांच्या […]

    Read more

    नोकरी मिळविण्यासाठी पंतप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचा पीए असल्याची बतावणी, न्यूज चॅनलच्या पत्रकाराने रचले कुंभाड

    विशेष प्रतिनिधी नोएडा: कोरोना महामारीमुळे पगार कमी झाल्याने दुसऱ्या न्यूज चॅनलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी एका पत्रकाराने चक्क पतंप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचा पीए असल्याची बतावणी केली. चॅनलमधील कर्मचाऱ्यांच्या […]

    Read more

    संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरेस यांची फेरनिवड

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिओ गुटेरेस (वय ७२) यांची फेरनिवड झाली.Antinuae Gutrez will General secretary of UN यूएन’मधील १५ […]

    Read more