कोरोनाचे लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात उपलब्ध, व्हॉट्सअॅपवर मिळेल ; फक्त मोबाईलवरुन पाठवावा लागेल संदेश
वृत्तसंस्था नवी दिल्ली: देश -विदेशातील प्रवाशांना प्रवेश देण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र दाखवण्याची गरज भासते. भारतातील अनेक राज्यांनीही त्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान, लस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया […]