कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी भाजपने बुधवारी रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात दोन महिलांसह 23 जणांची नावे आहेत. याआधी […]