भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचा आज दुसरा अंक : उद्धव ठाकरे – केसीआर चंद्रशेखर रावांची मुंबईत डिनर डिप्लोमसी!!
प्रतिनिधी मुंबई : भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचा आज दुसरा अंक मुंबईत सादर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांची मुंबईत आज […]