ज्येष्ठांना १० जानेवारीपासून कोरोनाचा बुस्टर डोस, मात्र दुसरा डोस घेऊन नऊ महिने उलटलेले असणे आवश्यक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात १० जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी दुसरा डोस घेउन नऊ महिने किंवा ३६ […]