भारताने रचला इतिहास : सलग दुसऱ्या दिवशी ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून रचला विक्रम, अशी आहेत वैशिष्ट्ये
भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रलय’ची दुसऱ्यांदा यशस्वी चाचणी करून इतिहास रचला. यासह, भारताच्या इतिहासात प्रथमच, 24 तासांच्या आत दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी […]