• Download App
    second blast during rescue operation Virudhunagar | The Focus India

    second blast during rescue operation Virudhunagar

    Tamil Nadu : तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 23 ठार; 16 महिलांचा समावेश; बचावकार्यादरम्यान दुसरा स्फोट

    तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

    Read more