Parliamentary : संसदीय समिती सेबीच्या खात्यांची चौकशी करणार, अर्थ मंत्रालय PACला सादर करणार तपशील
वृत्तसंस्था मुंबई : संसदेची ( Parliamentary ) पब्लिक अकाउंट्स कमिटी (PAC) सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI च्या खात्यांची सविस्तर तपासणी करेल. ही समिती […]