Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार
बिहारमधील एनडीए आघाडीच्या जागावाटपाबाबतचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्ली भेटीनंतर, विधानसभा निवडणुकीतील जागांवर आघाडीतील पक्षांमध्ये अंतिम एकमत झाले आहे.