ऑस्ट्रेलियाचा कुरापतखोर चीनला दणका, दोन करार केले रद्द
जगभरातील अनेक देशांशी सातत्याने कुरापती काढणाऱ्या चीनची चांगलीच नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुरक्षितेच्या मुद्यावर चीनसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटीव्हचे […]