UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
उत्तर प्रदेश पक्ष प्रभारी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी यूपी निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी घोषणा केली आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, जर त्यांचा […]