आमने – सामने : लसीचा तुटवडा-केंद्राचा भेदभाव असा आव आणनाऱ्या राज्य आरोग्यमंत्र्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी धू धू धूतले
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात […]