अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश : मथुरेतील वादग्रस्त जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मुद्दा 4 महिन्यात निकाली काढा!!
वृत्तसंस्था लखनौ : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या अर्जावर 4 महिन्यात सुनावणी पूर्ण करा, असे निर्देश अलाहबाद हायकोर्टाने […]