• Download App
    science fiction real life governance | The Focus India

    science fiction real life governance

    Philippines : फिलिपाइन्सच्या एका बेटावर ‘एआय’ सरकार; मंत्रिमंडळात गांधी आणि मंडेला यांच्यासारखे 17 डिजिटल अवतार

    एक असा देश, जिथे निर्णय माणसे नव्हे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) घेईल. मंत्रिमंडळात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, विन्स्टन चर्चिल यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचे ‘डिजिटल अवतार’ बसतील. ते वादविवाद करतील, युक्तिवाद करतील, मतदान करतील आणि सरकार चालवतील. ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे वाटते, पण फिलिपिन्सच्या एका छोट्या बेटावर ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

    Read more