AADARSH GAON ! अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरे बाजारने करुन दाखवलं! कोरोना संकटातही शाळा सुरु …९० दिवस पू्र्ण
हिवरे बाजार गावात शाळा सुरू होऊन तब्बल ९० दिवस झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक […]